तुझाच मी अन माझीच तू...भाग ८

(24)
  • 17.3k
  • 1
  • 8.5k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ८ आभा ऑफिस मधून निघून गेली.. आभा जेव्हा राजस च्या डेस्क जवळून गेली तेव्हा आभा जातांना त्याला आभा च्या जाण्याची जाणीव झाली होती पण तो तिच्याशी बोलला नाही...कारण सारखं सारखं तिच्याशी बोलून आपण किती डेस्परेट आहे हे दाखवायची आणि बोलायची त्याला गरज वाटली नव्हती. अजून दोघांची नीट ओळख सुद्धा झाली नव्हती. पण राजस ला आभा बद्दल जे वाटत होत ते लव्ह अॅट फर्स्ट साईट आहे ह्याची हळुवार जाणीव व्हायला लागली होती. आभा ला पाहून त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. पण आभा हे प्रकरण सोप्प नाही ह्याचा त्याला अंदाज आला होता. पण सगळ्यात आधी त्याला