भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 2

  • 10.4k
  • 4k

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग २निपुण बसून होता त्याला तसच बसून एक टक पंख्याकडे बघता बघता तब्बल तासभाराच्या वर झाला होता,टेबल वर चहा ठेवला होता,निपुण च जेव्हा डोकं चालत नाही तेव्हा त्याला अगदी आलं टाकलेलं चहा हवा असतो.निपुण ला तर काही समजत नव्हतं,एकनाथ खरंच असेल करेल का किंवा करू शकतो का.पण मग लहानपणा पासून एकनाथ च्या डोळ्यात त्याच्या आई वडीलांविषयी दिसणार प्रेम,ते खोट होत.कोणाला पचेल कि आपला जवळचा मित्राने खून केला असावा ते हि त्याच्याच वडिलांचा.कविता आली, निपुण हे बघ ना मला भेटलेच शेवटी नाटकाचे तिकीट , असं ती म्हणाली.निपुण चिडून म्हणाला" यार,तू पागल झाली आहेस का ,वेळ काळ चा भान