तुळशी माहात्म्य?तुळस कोणाला माहिती नाही !!नाही का !!प्रत्येक घरासमोर आणि घरातल्या प्रत्येक अंगणासमोर ही तुळस वृंदावन आपल्याला दिसत आहे ..जितकी पूजनीय वंदनीय आहे, फायदेही आहेत.. शास्त्रज्ञांनाही त्याचा अनुभव आलेला आहे ..तुळशीच्या पानांपासून तिच्या मंजुळा पासून आपल्याला खूप काही फायदा होतो, हे तर आहेच.. पण त्यासोबत अध्यात्मिक दृष्ट्या ही तिला खूप महत्त्वाचे स्थान आहे ...वारकऱ्यांना तर ही तुळस अतिप्रिय आहे..वारकऱ्यांची ओळखच त्याच्या गळ्यातील माळी पासून होत असते ..जर ही गळ्यातील तुळशीमाळा काही कारणास्तव तुटली असली तर ते पुन्हा धारण करूस्तर वारकरी अन्न-पाणी वर्ज्य करत असतो ....एवढा त्यांनी तुळशीला महत्त्व दिले आहे..वारकऱ्यांच्या एवढ्या प्रिय असणारी ही तुळस का आहे असे जर आपण