एक दिवस जेव्हा नीशच्या घरी काम नेमितने शहरात राहणारे पाहुणे घरी येतात तेव्हा तीच व तीच्या प्रीयकरचे असणारे प्रेम कुणाला कळू नये म्हणून नीशा पोटात दूखण्यचे नाटक करते कोण म्हणे कोमट पनि कोण राज बिंदू द्या कोण तरी बोले डॉक्टर ला बोलवा .कोण म्हणे कशाला डॉक्टर पोरी वयात आल्या की होत अस म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बगल दीली .नीशा पोट दुःखी मुळे होणारी धावपळ आता जरा स्थिर जाली . तेव्हड्यात दोन तीन घर सोडुन राहत असलेला सानी तेथे आला .सनी हे त्याच नाव नव्हते तो नीशा आणी त्याच्या प्रेमाचा