सांन्य... भाग ८

(13)
  • 13.6k
  • 7.1k

शुभम ला काहीच कळत नव्हतं की काय चालय.... "सर जर अपूर्व किलर आहे तर मग आता अपहरण कोणी केलं, अपूर्व तर आपल्या समोर होता"..... अजिंक्य "तेच तर कळत नाहीये अजिंक्य हे झालं कसं".... शुभम शुभम च्या मनात हा विचार सारखा रमत होता पण आधी ते लोक घटनास्थळी पोचले... तिथं जाऊन अजिंक्य ने मुलाच्या आई वडिलांसोबत विचारपूस केली आणि पुढे ही हवी ते माहिती जमा केली... "तुमचा मुलगा अखिल, तो हॉस्टेल मध्ये रहातो ना".... शुभम "हो सर आणि काय माहित हे सगळं कसं झालं"... निखिल शर्मा रडत रडत म्हणाला "सर मी हॉस्टेल मधून माहिती काढली, त्यांचं म्हणणं आहे की, शूरकवारी सकाळी