कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २ रा .

(16)
  • 19k
  • 8.4k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२ रा ------------------------------------------------------------- मैत्री-नात्याला दुसरे कुठले लेबल लावणे , म्हणजे फ्रेंडशीपचा इन्सल्ट केल्यासारखं वाटते", यशची ही फिलॉसफी काही जणींना पटते काहींना फिफ्टी -फिफ्टी पटते . पण त्यांचे एकच म्हणणे असायचे - यशला आम्ही इथे समोर बसवून आमची शापवणी ऐकवणार , त्याशिवाय हमरे टूटे दिल को थंडक कैसे मिलेगी ? यातल्या काही मैत्रिणींचे “गरम दिमाग थँडे होने का नाम नही ले रहे थे ! पोरं-पोरी जमलेले असतांना, पोरींनी यशला म्हटले- ए हिरो - ऐक जरा तू- - ही आजची पार्टी म्हणजे - आम्ही तुझ्यासाठी एरेंज केलेली "खुन्नस -पार्टी " आहे असे समज , आम्ही आज तुला सामुहिक