प्रेम - वेडा भाग ३

  • 12k
  • 4.5k

प्रेम - वेडा (भाग ३)अनिरुद्ध ने त्या वेड्या व्यक्तीला बघितले त्याच्या बद्दल येवढं सगळ ऐकुन त्याला राहवलं नाही म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला . तो त्याला निरखून बघू लागला . तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहत होता ...अनिरुद्ध त्याच्या जवळ पोहोचला... त्याने त्या रस्त्यावर लिहलेले वाक्य वाचले तसा तो चक्रावला ... त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता , त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती .कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लीहले होते " happy birthday Ankita " यावेळी अनिरुद्धच्या आयुष्यात नशिबाने नवीन धक्का दिला होता !!!!त्याला समजतच नव्हते काय करावे आणि काय नाही . त्या वेड्या बद्दल जाणुन