मायाजाल - १०

(13)
  • 10.8k
  • 2
  • 6.2k

मायाजाल - १० त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये एक मोठं इमर्जन्सी ऑपरेशन होतं. त्यामुळे इंद्रजीतला रात्रीपर्यंत थांबावं लागलं. त्याला निघायला बराच उशीर झाला. निघाल्यापासून सतत त्याला वाटत होतं की; एक गाडी त्याच्या गाडीच्या मागे राहून त्याचा पाठलाग करीत होती. इंद्रजीतने गाडीचा स्पीड कधी वाढवला--कधी कमी केला, पण ती गाडी त्याची पाठ सोडत नव्हती..पण "हायवेवर--एवढ्या गर्दीच्या रस्त्यात हे शक्य नाही, मला भास होत असेल!" अशी त्याने मनाची