अध्याय ४.... बुद्धीचा खेळ शुभम आणि अजिंक्य तिथून स्टेशन वर जात होते तेव्हाच सावरकर चा फोन आला अजिंक्य ला.... "सर अपूर्वची आई आता जिवंत नाहीये, अपूर्व वर अटक झाल्याचा काही वर्षानंतर त्यांची मृत्यू झाली, अपूर्व चे कोणत्याच जवळच्या नातेवाईकांकडे त्याच्या बदल काहीच माहिती नाहीये".... सावरकर "ठीक आहे सावरकर".... म्हणत अजिंक्य ने फोन ठेवला "सर अजून काय लिंक नाही भेटली".... अजिंक्य शुभम शांत होता.... तो कसला तरी विचारात गुंग होता "सर जर आपण डायरेक्ट अपूर्ववर अटक केली तर".... अजिंक्य "नाही अजिंक्य, नाही प्रूफ शिवाय आपण त्याला अटक करू शकत नाही".... शुभम ते लोक आप आपल्या घरी पोचले, रात्र झाली शुभम सारखा