गरमागरम चहा मिळेल का?

  • 8.5k
  • 1
  • 2.1k

*गरमागरम चहा मिळेल का?* विनोदला सकाळी कामावर जाण्यासाठी घाई झाली होती.लवकर आटोपून कामावर जायचे होते.पण काय करणार! त्याला एकट्याला स्वयंपाक करावा लागत होता.असताना तो खेड्यागावात वाढलेला आणि शिक्षण ही तिथेच पुर्ण झाले होते.आणि नोकरी लागली ती पण अशी शहारात!!!जिथे ना कोण ओळखीचं ना कोणी पाळखीच. दररोज प्रमाणे तो आज पण चाललं होता.एका पायातील सॉक्स सापडत नव्हता.त्यामुळे तो स्वतःशीच पुटपुटत होता.रात्री जर आपण आळस केला नसता तर अशी वेळ आली नसती!आता गप्प गुणाने बसा शोधत!!! तोपर्यंत घरातील मोबाइलची घंटी वाजली पण जसं काय ह्याला एखाद टास्क दिल्यासारखा तो सॉक्स शोधत होता.बराच वेळ झाल तो मोबाईल ही रिंग वाजवून