दोन टोकं. भाग २४

(16)
  • 11.6k
  • 5.7k

भाग २४ आकाश विशाखाला घेऊन निघाला आणि गाडी बरोबर एका मोठ्या हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. त्याने एक नजर विशाखा कडे टाकली तर ती अजुनही गुंगीत होती. तीच्या जवळ जाऊन तीच्या गालाला हात लावत आकाश म्हणाला, " सॉरी. तुला इथं आणायला गुंगीचे औषध चहात टाकावं लागलं मला. तुला असं बघवत नाही ना म्हणून हे करतोय bcz I care for u. " तो बोलणार होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याच माणसाचा मेसेज होता, " लग्न झालं की आयुष्य भर बोलत बस आता तीला आत घेऊन ये. " त्या माणसाचा मेसेज वाचुन आकाश लाजला. विशाखाला बघुन हसला आणि तीला परत दोन्ही हातांवर घेऊन आता गेला. अपॉईंटमेंट आधीच घेतलेली होती त्यामुळे तीला घेऊन