कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 19 -वा

  • 6.8k
  • 1
  • 2.5k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -१९ वा ------------------------------------------------------------------ बाराला दहा मिनिटे कमी असतांना अनुषा अविनाश जळगावकर सरांच्या केबीन मध्ये आलेली होती . गुड मोर्निंग करून झाल्यावर .. ते सर म्हणाले .. अनुषा – तुझे अभिनंदन बरे का ! अनुशाला काहीच कळाले नाही..ती म्हणाली - का हो .कशाबद्दल करताय माझे अभिनंदन ? विशेष असे काही घडलेले नाहीये ..मग ? जळगावकर सर सांगू लागले .. अनुषा – तू पहिली व्यक्ती आहेस ..जिच्या बरोबर आमचे देशमुख सर इतके नॉर्मल आणि फ्रेंडली बोलतांना मी पाहतो आहे .., माझ्यासाठी हे आश्चर्याचे आहे. ..तू त्यांच्यावर प्रोजेक्ट करते आहेस , या गोष्टीचा ..त्यांच्या इतका मला