तू जाने ना - भाग ७

(20)
  • 19.5k
  • 2
  • 10.6k

भाग - ७कबिरला रुपचा त्यादिवशी सतत फोन येत होता... विचारात बुडालेल्या कबीरने वैतागतच तिचा कॉल रिसिव्ह केला..." हां बोल, काय आहे...? " त्याचा राग त्याच्या मुखावाटे निघत होता... रूप थोडी घाबरलीच... पहिल्यांदाच तिने कबिरला तिच्यावर इतक्या मोठ्याने खेकस्ताना ऐकलं होतं... तिला पुढे काय बोलावं ते सुचतच नव्हतं... कबिरलाही काही सेकंद गेली... तो थोडा शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला... त्याने जाणीवपूर्वक तिला सुहानीबद्दल सांगणं टाळलं... तसही तिला सांगून त्याला आणखी प्रॉब्लेम्स वाढवायचेही नव्हते... फोन वर बोलून त्यांचं संध्याकाळी भेटायचं ठरलं... दुपारी जेवून झाल्यावर कबिरची मॉम, दादीला दोन दिवसापासून बरं नसल्याचं त्याला सांगत होत्या... हे ऐकून तो दादीच्या खोलीत धावला... दादी आराम करत