एक पत्र बाबांना!

  • 27k
  • 2
  • 5.5k

एक पत्र बाबांना! तीर्थरूप बाबा,शि.सा. न.तुम्हाला आश्चर्य वाटत असणार की, इतके वर्षांनंतर तुमची आठवण कशी झाली? बाबा, तुमची आठवण येणार नाही असे कसे होईल? प्रसंगानुरूप आठवण येतेच. मी असे म्हणणार नाही की, तुम्ही गेल्यापासून एक क्षण असा गेला नाही की, तुमची आठवण आली नाही. सुरूवातीचे काही महिने, वर्षे मात्र हमखास आठवण यायची. परंतु नंतर मी माझ्या संसार चक्रात असा अडकून पडलो ना की, तुमची येणारी आठवण ही कधीकधी आतच दाबावी लागली. ते साहजिकच आहे ना, बाबा? हं, एक मात्र नक्की