मायाजाल - ९

(13)
  • 9.7k
  • 1
  • 5.9k

मायाजाल- ९ इंद्रजीतला गुंडांनी असा काही मार दिला होता की, त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसत नव्हत्या; पण मुका मार लागल्यामुळे वेदना खूप होत होत्या. अंग आणि चेहरा काळा - निळा पडला होता. उठून उभं रहाण्याची ताकत त्याच्यात राहिली नव्हती. त्याने प्रज्ञाला फोन