प्रेम भाग -10

(17)
  • 10.3k
  • 5.4k

अंजलीच्या सांगण्यावरून सोहम तयार झाला . आजची अंजली आणि कालची अंजली ह्यात जमीनअसमान चा फरक होता . दोघे कॉलेजला जायला तयार जाहले .आज पासून त्यांची परीक्षा चालू झाली होती .दोघांनीही परीक्षेची तयारी जोरात केली होती .कालच सगळे विसरून दोघाणीही पेपर लिहायला सुरुवात केली . पहिलाच पेपर सोपा आल्यामुळे दोघेही खूश होते . आठ दिवसानी अंजली आणि सोहम दोघांचे पेपर संपले . पेपर चांगले गेल्यामुळे सोहम खूप खूष होता.पण , अंजली च वागणे त्याला जरा वेगळे वाटत होते .तिच्या मनात काय चाललाय हे ओळखणे