मायाजाल - ८

(11)
  • 11.5k
  • 1
  • 6k

मायाजाल -- ८ नेहमीचं कॉलेज रुटीन चालु झालं पण इंद्रजीतचं प्रज्ञाच्या घरी येणं-जाणं मात्र चालू राहिलं. खरं तर आता वाढलं! त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. तो सीनियर असल्यामुळे प्रज्ञाला अभ्यासासाठी त्याचं मार्गदर्शन मिळत होतं. बऱ्याच वेळा काॅलेजमधून घरी जाताना दोघं एकत्र जात होते. त्यांची सलगी हर्षदच्या डोळ्यात खटकत होती ; पण सध्या तरी तो काही करू शकत नव्हता. इंद्रजीतला प्रज्ञाविषयी सांगून त्याचं मन कलुषित करण्याचा त्याचा प्रयत्न फसला