तुझाच मी अन माझीच तू...भाग ६

(21)
  • 19.1k
  • 1
  • 9.6k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ६ राजस ला हसू आले.. आणि तो आभा ला उत्तर तर देणार होताच... "आहेच मग मी भारी...मी फक्त स्वतःला भारी समजू नकोस!! ऐक, बदल हा गरजेचा असतो... सो बदल तुझा हा स्वभाव... नाहीतर तुलाच त्रास होईल.. मी बघ... सकाळी हार्ट ब्रोकन होतो पण आता आहे की नाही नॉर्मल? आयुष्य मस्त असत.. ते मस्तच जगायचं... जास्ती त्रास नाही करून घ्यायचा.." राजस ने नकळत आभा चा हात हातात घेतला आणि तो बोलला.. आभा ह्यावेळी चिडली नव्हती पण तिने हळूच राजस चा हात बाजूला केला. "ओके... करते ट्राय.. आणि आता तू झालास मिस्टर फिलोसोफर.. माझ्यापेक्षा