मैत्री : एक खजिना... ???... भाग : 2

  • 12.7k
  • 1
  • 7.4k

..... सानू विचार करता करता भूतकाळात पोहोचली...... सुमेध तिचा कॉलेज पासून चा मित्र होता.... त्यांच्या घरचे पण एकमेकांना ओळखत होते.... सान्वी आणि सुमेध म्हणजे एकमेकांचे जिवलग यार.... एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे अगदी दोघांपैकी एकाला लागला तरी दुसऱ्याला आधी रडू यायचा..... सुमेध म्हणजे थोडा जास्त चिडचिड करणारा त्याला एकट्याला राहायला जास्त आवडायचं अगदी छोट्या गोष्टी वरून पण तो रुसून बसायचा..... ??तर सान्वी म्हणजे अगदी त्याचं उलट... एकदम शांत सगळ्याशी गोड बोलणारी कोणाला ही पटकन