भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 1

  • 11.1k
  • 5.9k

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग १ज्योतिषविद्या शिकायला खूप लोककाना आवडत.आपल्याला तर लहानपणी दुसऱ्याचा हाथ वाचायला किती आवडायचा बरोबर ना. आणि जरी ज्योतिषविद्या शिकायची नसेल तरी आपला भविष्य जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतो.एकनाथ साठे याला लहानपणा पासूनच ज्योतिषविद्या मध्ये खूप आवड होती. एकनाथ जे काही भविष्य सांगायचा ते खरं ठारायचं. त्याच्या वर देवाची खास कृपा होती.एकनाथ चे आई वडील अगदी साधे भोळे होते,कदाचित म्हणून त्यांचा लोक गैरफायदा घेत असे.एकनाथ लहानपणा पासून त्यांना पाहायचा, त्याला खूप वाईट वाटायचं.तो जेव्हाही त्याच्या आई ला विचारायचा कि आई आपल्या बरोबरच असं का होत,बाबा मनापासून काम करतात तरी सुद्धा लोकं त्यांचा गैरफायदा घेतात.तर या वर एकनाथ ची आई म्हणायची