सकाळी सकाळी टी. व्ही. चालू झाला .. तेव्हा त्यावर सकालीच अभंग वाणी चालू होती... आषाढी एकादशी जवळ आल्याने त्यात विठ्ठलाची भजन,अभंग चालू होते..थोड्यावेळाने त्यात रखमाई चालू झालं..ते ऐकल..आणि मी स्तब्ध होऊन ऐकत राहिले....तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना...?एकट्या विठुरायाला हो संसार पेलणा...?ये ग ये ग रखुमाई...?ये भक्ताच्या माहेरी...सावलीच्या पावलांनी...विठू च्या गाभारी ये.?तू सकळाची आई...?साता जन्माची पुण्याई..घे पदरात आम्हां...छाया धर बाई...❣️तुझी थोरवी महान...?तिन्ही लोकी तुला मान...देई वरदान होऊ..तुझ्या पालखीचे भोई...?तू कृपेचा कळस..?आम्ही पायरीचे दास...तरी युगे युगे उपेक्षाच ..केली तुझी बाई...?तू मायेचा सागर. ?आम्ही उपडी घागर..आता करू दे जागर..होऊ दे ग उतराई...?रखुमाई रखुमाई??रखुमाई रखुमाई. ...?हे संपल्यानंतर मात्र मी माझ्या रोजच्या कामाला लागले.. पण मन