स्पर्श - भाग 16

(35)
  • 17.5k
  • 11.2k

मानसी ..काय होती ती ??..स्नेहसंमेलनाला डोळ्यात डोळे घालून डान्स करणारी मानसी होती की लग्नाचं एकूणही शांत बसणारी मानसी होती ..दिवसेंदिवस ती माझ्यासाठी कोड बनत जात होती ..कॉलेजला होतो तेव्हा दुरून बघण्यात ती वेगळीच भासत होती ..म्हणजे निरागस ..घरच्यांचं बंधन असलं तरीही नदीच्या पाण्यासारखी शांत , संथ वाहणारी तर आता मोकळीक मिळाली असूनही बंधनाच ओझं घेणारी खरच काय होती मानसी ?? ...काहीही म्हणा पण तिला जाणून घेण्यातही वेगळीच मज्जा होती ..प्रत्येक मुलीचा स्वभाव वेगळा असतो ..एखादी मुलगी भेटताच आपली होते तर एखादी मुलीला खुलायला वेळ लागतो ..तिनेही मला खुलायला वेळ मागितला असल्याने मला तो देणे भाग होते ..मला ती ड्रॉप