आजारांचं फॅशन - 23

  • 6.1k
  • 2k

अनिलने पेपर, ब्रश आणि रंग काढले आणि पुन्हा एकदा सराव करू लागला, आयुष्यातला प्रत्येक काळा पांढरा क्षण तो रंगाने भरून टाकायला लागला, एक एक रंग त्याला नवी स्पुर्ती, नवी ऊर्जा देत होता, आयुष्य इतकं रंगीत देखील असू शकत ह्याची त्याला जाणीव झाली होती, त्याला ह्या गोष्टीची हि जाणीव झाली होती कि आपल्या आयुष्याचे रंग हे आपल्याच हातात असतात, आपणच ते रंगीत किंवा काळसर करतो, किती मोठा बदल होता हा अनिल मध्ये आणि त्याच्या विचारानं मध्ये, तो त्या रंगांच्या नगरीत एवढा रमून गेला कि त्याला वेळेचे भानच राहिले नाही. डॉक्टर माधवाचा फोन आला आणि अनिल भविष्यात परत आला, “हॅलो” अनिलने ब्रश खाली