जहाजाची सुटायची वेळ झाली होती...जसा जसा सूर्य अस्ताला जात होता तसा तसा काळोख पडत होता... नीलिमा च्या बाबांनी सगळं सामान नौकेत चढवलं होत... बऱ्याच काळा पूर्वी समुद्रातून वस्तूंची ने आण त्याच बरोबर प्रवाश्यांची सुद्धा ने आन होत असे...त्यासाठी मोठ्या नौका किंवा..विदेशी बांधणीतली जहाजांचा वापर होत असे.. त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळ च्या वेळी एका बंदरावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी माणसे गर्दी करत असत.. त्यावेळी नुकताच पावसाळा सरून हिवाळा सुरू झाला होता..दिवाळी संपली होती पण दिवाळीच्या सुट्ट्या मात्र बाकी होत्या..म्हणूनच निलिमाच्या हट्टा पायी नीलिमा चे बाबा आणि आई...नौका प्रवास करून अलिबाग ला आपल्या गावी जात होते.. मी नीलिमा मी इयत्ता पाचवीत शिकत होते..आणि