मैत्री : एक खजिना ...

  • 26.2k
  • 4
  • 15k

मैत्री.......... ?नुसता शब्द ऐकून पण आपल्याला सगळं आठवत..... आपण मित्रांसोबत केलेली मजा, मस्ती, एकमेकांना चिडवणं, त्रास देण...... अगदी काही क्षणात सगळं डोळ्या समोर येता....... . . . .... .... ..... .... ..... . आयुष्यात आपल्याला आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक निवडायचा हक्क नसतो पण....... मित्र - मैत्रिणी आपण स्वतः निवडू शकतो....... . . . . .. ..... . . . . काही लोक मैत्री फक्त स्वार्था साठी करतात पण काही मित्र मैत्रीनि असतात जे आपली जीवापाड काळजी घेतात नेहमी आपल्या सोबत असतात कोणत्या ही वाईट काळत ते आपली साथ सोडत नाही..... अगदी जीवावर उदार होऊन मैत्री निभावतात.. जीवनात खरे मित्र असतात ते आपले सगळे नखरे सहन करतात अगदी आपण कितीही चिडलो तरी ते कधीच आपली साथ सोडत नाही आपण रडताना आपल्याला हसवतात..... खरंच मैत्री म्हणजे एक आशीर्वाद च आहे..... ?. . . . . . . . ... ..... .... .. ... ... ... .. ...