सांन्य... भाग ३

  • 15.1k
  • 1
  • 9.1k

अध्याय दुसरा.... "भूक" "गुड मॉर्निंग शुभु" उठ लवकर तुला स्टेशन ला निघायला उशीर होईल नाहीतर..मी नाश्ता बनवून घेते.. तू फ्रेश होऊन खाली ये.... राजश्री शुभम तयार होऊन लगेच खाली आला .. आणि नाश्ता करून निघाला .. शुभम सकाळी जरा लवकरच पोलिस स्टेशन ला निघाला होता.... अर्थातच त्याचा डोक्यात त्या किलर चा विचार सतावत होता.. शुभम ने सांगितल्या प्रमाणे अजिंक्य ने लिस्ट तयार केली.....सर्व कैद्यांची सुटण्याची तारीख वेळ आणि त्यांनी केलेले गुन्हे हे त्यामध्ये होते.. शुभम जसा पोलीस स्टेशन मध्ये पोहचला तसं त्याने सगळ्यात आधी अजिंक्यला केबिन मध्ये बोलवून घेतले. "Good morning सर".... अजिंक्य "Good morning, अजिंक्य ती लिस्ट??".... शुभम "रेडी