होय, मीच तो अपराधी - 3

  • 7.9k
  • 3.7k

३. होय, मीच तो अपराधी! दुसऱ्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू होताच एक महिला वकील मा. न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन म्हणाल्या, "माफ करा मायलॉर्ड, मी कुणाचेही वकीलपत्र घेतलेले नाही. परंतु काल या मुलीने स्वतःच एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नाचे उत्तरही ही मुलगीच देऊ शकेल. शिवाय अजून एक प्रश्न डोकावतोय की, सायंकाळी बाहेर पडणाऱ्या या मुलीचा पोशाख एवढा तोकडा का असावा?""महोदय, वकिलीनबाईंना मुलगी आहे का नाही हे मला माहिती नाही. असेल आणि त्यातही तरुण असेल तर या बाईसाहेबांचे राहणीमान पाहता यांच्या मुलीचे राहणे, पोशाख कसा असेल याचा कुणीही अंदाज लावू शकेल. तेव्हा हाच प्रश्न ह्यांनी स्वतःच्या मुलीला विचारलेला