सांन्य... भाग २

(11)
  • 17.3k
  • 10.5k

अध्याय २... पत्र वाचून प्रदीप ला खूप मोठा धक्का बसला, तो धावत धावत घरी पोहोचला.. नवीन ,बाळा नवीन .."नवीन कुठे आहेस? प्रदीप नवीन ला जोरात हाका मारू लागला, प्रदीप ची बायको पण प्रदीप ला असं बघून घाबरली.... "प्रदीप काय झालं?? तू एवढ्या लवकर घरी कसा आलास??आणि तू नवीन ला का हाक मारत आहेस ते ही एवढ्या मोठ्याने?? "नवीन कुठे आहे"???.... प्रदीप फक्त एकच प्रश्न विचारत होता..... प्रदीप ने त्याचा बायकोला(अनघा) हातातला पत्र दाखवला..ते वाचून ती मोठमोठयाने रडू लागली..तिचे हात थरथरू लागले.. प्रदीप ला काहीच सुचत नव्हते... त्याने अनघा ला विचारल "नवीन कुठे आहे तर तिने उत्तर दिले की तो तर