छत्रपती संभाजी महाराज - 1

(26)
  • 33.4k
  • 4
  • 16.1k

आज मी लिहिणार आहे ते समाजातील अनेक लोकांना माहीत असेल किंवा नसेल . लिहिलेला आहे ते अगदी खरं आहे म्हणून प्रत्येकाने शांत मन ठेवून वाचावं आणि मला प्रतिक्रिया सांगावे काय शंका असेल तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय नक्कीच मला अवश्य सुचवा आणि त्याबद्दल बोला माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 86 68 68 15 47. नाचू कीर्तनाच्या रंगी एक रंग होऊ जगी असं म्हणत ज्यांनी वारकरी धर्म पंजाब मध्ये प्रत्येक प्रांतात प्रांतांमध्ये पेरला संत श्रेष्ठ नामदेव महाराज राजे तुमचा सावली न सूर्य सुद्धा झाकला असता पाहून पराक्रम तुमचा मुजरा करण्यासाठी चंद्रही वाकला असता आमच्या डोळ्या पुढे तुमच्या स्वागताच्या कथा रंगविल्या गेल्या ज्याने