प्रेम म्हणजे प्रेम असत- ३

(12)
  • 20.5k
  • 13k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ३ जय ने रितू चे बोलणे शांतपणे ऐकून घेतेले.. पण रितू चे बोलणे ऐकून झाल्यावर मात्र जर जोर जोरात हसायला लागला, "काय रितू तू...अशी कशी ग?" त्याचं बोलण ऐकून रितू जरा वैतागली.. तिने जय कडे जर चिडूनच पाहिलं.. आणि मग ती बोलायला लागली, "तुझ्याशी बोलले स्पष्ट.. स्पष्ट बोलण सुद्धा बंद करू का जय? सांग तू.. आणि आता जे वाटत ते बोलायला पण बंदी घालणार का रे? माझं मन कुठे करू हलकं?" रितू थोडी उदास होऊन बोलली..ही गोष्ट जय च्या लक्षात आली.. आणि तो थोडा ओशाळला.. “सॉरी ग.. आय अॅम सॉरी!! पण मला