महादेव आणी शिल्पा हे एकाच कॉलेजमधे ११वी पासून होते . दोघे पाहिले एक्मेकन्ल ओळखत पण नव्हते .नंतर कॉलेज च्या एका फंक्शन मुळे त्त्यांची ओळख होते .पुढे त्यांच कॉलेज संपल की .गप्पा मारत बसने क्लास ला सोबत जाणे .महादेव आणी शिल्पा एक मेकन्चे चांगले मित्र होतात . पुढे एकमेकां सौबत राहून राहून ते एक मेक न वरती प्रेम करू लागतात .महादेव शील्पा ला वलेण्टिणे डे दिवशी प्रपौसे करतो शील्पा पण त्याच्या वरती प्रेम करत असते ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते .एक दिवस महादेव आणी शिल्पा लीबरर्य मद्ये