आजारांचं फॅशन - 19

  • 5.4k
  • 2.1k

त्या दिवशी अनिलने मनाशी पक्कं ठरवलं की आता दारूचा सहारा घ्यायचा नाही आणि खरंच हे डोक्याचं बिघडलेलं इंजिन आता ठीक करायचं, ह्या सगळ्या पाठी त्याचा वैयक्तिक वैद्यकीय फायदा तर होताच पण त्याला सविताला परत आणायचं होत, आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवायची होती, त्याला मना पासून मुलांची आणि सविताची गरज होती, ते हि लगेच, कारण सायकोलॉजिकल औषध लगेच काम करत नाही त्याला थोडा वेळ किंबहुना दिवस लागतात आपला प्रभाव जाणवण्यात, आणि त्यात दारू बंद केल्या मुळे, अचानक सोडलेल्या कारणाने जाणवणारे नकारत्मक लक्षणं, ह्या सगळ्यात कुणी तरी आपलंस आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आणि अनिवार्य असत, पण अनिलने हे