मायाजाल--६

(12)
  • 13.7k
  • 2
  • 7.2k

मायाजाल--६ ठरल्याप्रमाणे काॅलेजचे विद्यार्थी आणि डाॅक्टर्स डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्या आदिवासी वस्तीत पोहोचले. डोंगर कपा-यांमध्ये पिढ्या-न-पिढ्या जणू स्थानबद्ध झालेल्या आदिवासी बांधवांपर्यंत शहरी सुखसोयी पोचल्या नव्हत्या. तिथल्या जंगलांमध्ये जमवलेल्या मध, मेण, काही जंगली औषधी वनस्पती, किंवा तांदूळ कडधान्या सारख्या काही वस्तू घेऊन विकण्यासाठी जवळच्या बाजारपेठेत जात; तोच त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क! -- रात्रंदिवस जंगलात किंवा लहानशा