आजारांचं फॅशन - 18

  • 6.5k
  • 2k

डॉक्टरांनी पेपरवर काही औषधें देखील लिहली आणि ती कसे घायचे ते अनिलला समजावून सांगितले, अनिलने डॉक्टरांची फी विचारून पैसे दिले आणि क्लीनिकच्या बाहेर पडला. ह्या वेळेस अनिलने मनाशी एकदम पक्क केलं की डॉक्टरने जे काही सांगितलं ते आचरणात आणायचे आणि सगळे औषधें वेळेवर आणि पूर्णपणे घायचे. औषध बाजूच्या फार्मसी मधून विकत घेऊन अनिल बाईक जवळ आला, औषधांची पिशवी खिशात खोचली आणि बाईक वर टांग टाकून एका किक मधेच बाईक सुरु करून क्षणात तिकडून निघाला, बाईक रस्त्यावरून आज जरा धीम्या गतीनेच चालत होती, अनिल आजूबाजूंच्या झाडा झुडपांना, दुकानांना, रस्त्यावरून चाललेल्या बस, कार, बाईक खूप न्याहाळून पाहत होता, त्याच्या डोक्यात वेगळेच विचार