गणेशरावांची इच्छा

  • 5.7k
  • 1
  • 1.8k

बसस्थानकावर जायला निघालो तेवढ्यात गावातील प्रतिष्ठित, उच्चख्याती असे गणेशराव, ह्यांची भेट घडली ते नेहमी अनवाणी दिसायचे आणि आजही ते अनवाणीच कुठेतरी जात होते. त्यांना पाहून मलाही प्रश्न पडायचा, की ह्यांनी आजवर चप्पल का घातली नसावी. म्हणून मग या प्रश्नाचे उत्तर आज विचारूनच घायचे असे मी ठरवले. सुरुवातीला त्यांच्याशी कसे बोलावे हे ही उमगत नव्हते. माझे विचार चालू असतानाच ते पुढे निघताना दिसत होते. आपण वेळ गमावून बसू म्हणून मी त्यांना हाक मारली..मी:- "राम राम गणेशभाऊ"ते:- राम राम, राम राम, कस चाललंय सगळं मजेत ना,मी:- हो हो सर्व आनंदी आनंदमी:- माफ