तू जाने ना - भाग -४

  • 16k
  • 8.7k

भाग - ४ दरवाजाची बेल वाजवताच विजूने दरवाजा उघडला... मॉम आणि दादी पण हॉल मध्येच बसल्या होत्या... " कबीर कपूर आहेत का...? " रितूने विचारताच विजूने कबिरच्या मॉमला कबिरला दोन मुली भेटायला आल्याचं सांगितलं... दादी आणि मॉम एकमेकिंकडे आश्चर्याने बघू लागल्या..." विजू, येऊ दे त्यांना आत...? " रुद्र जिन्याने खाली उतरत म्हणाला... त्यांना आत घेऊन विजू किचनमध्ये निघून गेला..." हॅलो मी रितू बर्वे आणि ह्या मॅडम सुहानी दीक्षित, दीक्षित प्रॉडक्शन लिमिटेडच्या एम डी... " रितूने ओळख करून दिली... " हॅलो... मी रुद्र कपूर... ही माझी दादी आणि ही मॉम (रुद्रची आई नसल्याने तो कबिरच्याच आईला मॉम बोलायचा)... बसा ना...! " रुद्रने शेखहॅन्ड करत