कवितांची डायरी

  • 7.7k
  • 2.1k

लघुकथा - " कवितांची डायरी " "मग काय ठरलं ? इथे पुण्यातच सेटल होणार आहेस कि कऱ्हाडला ? " प्लेटमधील नॅचोजचा तुकडा उचलून त्याची एक बाईट घेत नियतीने विचारले. "विचार तर पुण्यातच सेटल व्हायचा आहे पण.... " बोलताना निनाद थांबला आणि बिअरचा एक घोट घेत डाव्या बाजूच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहू लागला. . नवव्या मजल्यावरील त्या रेस्टोरेंटच्या खिडकितुन सूर्यास्ताचे विहंग दृश्य दिसत होते."पण काय ?" त्याची क्षणभराची तंद्री भंग करत नियतीने विचारले."बाबांची इच्छा आहे कि इथली नोकरी सोडून तिथे मी एखादा व्यवसाय सुरु करावा , फायनान्स ते करतील" ग्लास टेबलवर ठेवत तो म्हणाला."पण तुझी इच्छा काय आहे ?" दोन्ही हात टेबलावर ठेवत निनादकडे झुकत नियतीने विचारले आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली." मी थोडा कन्फयुज