अंतःपुर - 7

(12)
  • 12.5k
  • 5.9k

७. घरभेदी (ट्रेटर)...डॅनियलची बीएमडब्ल्यू कधीच कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती... बाजूला तो माणूस देखील बसला होता."हिमांशू, नम्याला नाईट क्लबला घेऊन ये." डॅनियलने एवढंच बोलून नेव्हीगेशन स्क्रिनवर चालू असलेला कॉल कट करून बंद केला.शक्ती थांबलेल्या हॉटेलबाहेर उभ्या गाडीतून हिमांशू उतरला आणि हॉटेलकडे गेला.तीच रिसेप्शनिस्ट, समोर हिमांशूला पाहून ती गोंधळली, घाबरली. तिच्या समोर असलेले एक कपल जाईपर्यंत हिमांशू थोडं मागे उभारला होता. ते जोडपं जसं त्यांना दिलेल्या रूमकडे गेलं, तसा हिमांशू तिच्याकडे आला..."हाय स्विटी!" तो खट्याळ स्मित करत तिला म्हणाला. डोळ्यांना गॉगल तसाच होता."हाऊ कॅन आय हेल्प यु सर..." ती घाबरतच म्हणाली. इकडे कोणी बघतंय का यासाठी तिची नजर लॉबीभर फिरत होती. दूर मॅनेजर