आजारांचं फॅशन - 17

  • 5.7k
  • 2.1k

डॉक्टरांना अनिलच्या त्रास लक्षात आला आणि अनिल ला सहानुभूतीच्या स्वरात विचारले “हा तुमचा स्वभाव असा का आहे तुम्हाला माहित आहे का? डॉक्टरच्या प्रश्नाला अनिलने मान हलवूनच नकार दिला. “तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते? “नाही अजिबात नाही, आहो लई इंजेक्शन मारून घेतलेत मी” अनिलने अभिमानाने चटकन उत्तर दिले. “पण मला किती तरी लहान मोठे असे लोक माहित आहे कि ज्यांना इंजेक्शनची खूप भीती वाटते, किंबहुना इंजेक्शनच्या नावानेच त्यांना रडू येते” डॉक्टर आपले बोलणे संपवतच होत्या त्या आधीच अनिल मधेच बोलला “त्यात काय घाबरायचं अन रडायचं इंजेक्शननि काय मरतंय व्हय कोण” “एकदम बरोबर अशीच काही प्रतिक्रिया तुमच्या बद्दल हि कुणाची असू शकते, खोकला