नीला... भाग ४

  • 9.9k
  • 1
  • 4.1k

अध्याय ४... ओळख वैभव जेव्हा विशाल च्या location वर पोचला.... त्याने बघितलं की विशाल तिथं खाली पडला होता, विजय ने पटकन त्याची नाळी तपासली.... "सर उशीर झालं आपल्याला यायला"..... विजय "Shit shit shit".... ! वैभव एक दम रागात ओरडला.... दुसऱ्या दिवशी postmortem report आल्यावर कळलं की विशालची मृत्यु heart failure मुले झाली.... "डॉक्टरांचं म्हणणं होतं की तो काय तरी बघून इतका घाबरला असेल की भीती मुले त्याच्या heart fail झाला"... वैभवला हे कळत नव्हतं.... विशाल ने अस काय बघितलं की जागेवर त्याचा heart fail झाला... ५ दिवसा मध्ये ही तिसरी घटना होती, मीडिया मध्ये हा case खूप चर्चा मध्ये होता....