अंतःपुर - 6

(17)
  • 13.7k
  • 6.5k

६. गैर सावज (ऑफ-टार्गेट)...सोमेश रुपी शक्तीला आणि डॅनियलला भेटून पाच दिवस झाले होते. पण डॅनियलकडून शक्तीला अजून काहीच काम मिळालेलं नव्हतं. ना शक्तीला हवी ती माहिती प्राप्त झाली होती... दोघे रोज क्लबला भेटत होते. एकत्रच बसत होते... सोबत डॅनियलच्या विश्व-सूंदर सोबतीणी असायचाच... रात्रीच्या वातावरणात तीच भडक लायटिंग... कस्टमर देखील जवळजवळ तेच... डॅनियलच्या समोर टेबलवर तेच स्ट्रिंक... डॅनियलच्या हातात तेच त्याचं एक्सपेन्सिव्ह सिगार... पण समोर गाणारी तरुणी मात्र वेगळी... नाचणाऱ्या मात्र त्याच..."डॅनियल, काम कधी देणार आहेस?" शक्तीने स्पष्ट विचारलं."वाय आर यु इगर् टू किल?" हातातील सिगार नाचवत शक्तीला डॅनियलने विचारलं."बिकॉज दॅट इज माय जॉब!" शक्ती त्याला 'बिकॉज' 'दॅट' 'इज' 'माय' 'जॉब' या