लाइफ ईज ब्युटीफुल

(17)
  • 15.9k
  • 2
  • 5.1k

लाइफ ईज ब्युटीफुल आयुष्य खूप बोअरिंग झालय का? जगण्यात अर्थ नाही असे वाटते आहे का? लॉकडाऊन मध्ये कोंडल्या कोंडल्या सारख वाटतय? अस आपल्याला वाटण साहजिकच आहे. कारण आपण आपली तुलना कायम आपल्या पेक्षा चांगल्या व्यक्तिशी किंवा आपल्या पेक्षा चांगल्या स्थिती मध्ये असलेल्या लोकांशी करतो. आज काही दोन चार शब्द सांगणार आहे ते कृपया ऐकुन घ्या... हो हो म्हणजे वाचून घ्या ओ... लहानपणापासून एक गोष्ट कायम बघत आलोय मी,... ती म्हणजे सायकल चालवणारा बाइक भेटावी म्हणून धडपडत असतो तर बाइक वाला चार चाकी गाडीसाठी, बर चार चाकी गाडी आली कि माणूस समाधानी होतो अस नाही त्याला ब्रँडेड गाडी हवी असते. ती ही भेटली