दोन टोकं. भाग १६

(18)
  • 12.4k
  • 6.5k

भाग १६ विशाखा घरी आली तसं काका तीच्या मागे - पुढे करत होता. ती घरात येऊन चावी जागेवर ठेवुन बसेपर्यंत त्याने तीच्यासमोर प्रश्नावली उघडली होती. काय झालं ?? काय म्हणले तुला ते ?? तु त्यांच्या बोलण्याच टेन्शन नाही घेतलं ना ?? आणि निघाली तर मगाशीच होती मग किती वेळ लावला ?? कुठे होती एवढा वेळ ?? सांगितलं होतं ना नको जाऊ तरी का नाही ऐकलं माझं ?? मी कधीचा फोन करत होतो, उचलला का नाही ?? सायलीचे पण फोन नाही उचलले तु. ठीक आहेस ना तु ?? " का.....का..... " एकदम मोठा सुर लावत विशाखा म्हणाली. " मी ठीक आहे पण आता तु अजुन