शांतता..... वादळापूर्वीची आणि नंतरची.....

  • 8.2k
  • 1
  • 1.4k

एक निवांत दुपार.... निवांत एवढ्यासाठी कारण माझ्या ऑफिस ला सुट्टी होती तेही चक्क चक्क 4 दिवस..... दुपारचा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून पेन व नोटपॅड हातात घेतले, विषय तर काही सुचत नव्हता, मग सुरू झाली उजळणी भूतकाळाची…… ते पण का कारण कालच मी अक्षय सोबत (माझा मित्र) बोलत असतां तो म्हणाला होता , ' खूप लोकांना भूतकाळात रमायची सवय असते, माझ्या आठवणी मी कुलूपबंद ठेवतो, हवं तेंव्हा ते उघडायचे आठवणी जगून घ्यायच्या आणि परत कुलूपबंद करायच्या , त्याचा वर्तमानकाळावर परिणाम होऊ द्यायचा नाही ' आता वाक्य ही नव्हती पण अर्थ मात्र असाच काहीसा होता. काल बोलताना मला त्या गोष्टीचा अर्थ इतका