नीला... भाग ३

(12)
  • 9.9k
  • 4.4k

अध्याय ३... भूतकाळ चे रहस्य दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचं शव भेटलं.... समीरच्या घरच्यांसाठीच नव्हे पण पूर्ण मुबई साठी हे shocking होतं, फक्त २ दिवसात मुंबईचे दोन मोठे buisnessman च्या मुलांनी आत्महत्या केली होती.... नेमकं ही हत्या आहे की आत्महत्या हा एक मोठा प्रश्न चीन वैभव समोर उभा झाला होता... मीडिया मध्ये ही बातमी पसरली होती "अजून एक आत्महत्या की.... मर्डर" ??? वैभव ने कारवाई सुरू केली.... पण त्याच्या हातात काय लागलं नाही, परत तेच झाला शेवटचा नंबर एक असा व्यक्ती च्या नावावर होता ज्याची मृत्यू आधीच झाली आहे... वैभवला आता खात्री झाली की हे सगळं कोणी तरी पूर्ण प्लानिंग सोबत