कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 3

  • 11.2k
  • 4.2k

भाग-3 कणक ची परभणीला जाण्याची गोष्ट आठवताच वत्सलाबाई थोड्या संकोचून बाबांना म्हणतात, "अहो बाबा काय बात करताय?? कनक चा आज शेवटचा भुगोलचा पेपर आहे. तिचे पेपर संपताच ती दोन-तीन दिवसात परभणी ला जाणार आहे....मागच्या एक महिन्यापासून परभणीला जाण्याचं तिच्या डोक्यात आहे. त्यामुळे ती पुढच्या दोन-तीन दिवसात लगेच परभणी गाठेल .आणि मी देखील तिला वचन दिल होतं की, तुझे पेपर झाल्यानंतर तुला मी परभणीला मावशीकडे एक-दोन महिने नाही तब्बल चार- पाच महिने पाठवेल .आणि मग काय ठरल्याप्रमाणे ती दोन-तीन दिवसात जाईल परभणीला.. आता मी काय करू????" बाबा थोडे विचार करून म्हणाले , "बरं जाऊ दे