कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १४

  • 6.6k
  • 2
  • 2.5k

कादंबरी- प्रेमाविण व्यर्थ ही जीवन भाग-१४ वा ------------------------------------------------------------------------------- सर्वांची उत्सुकता न ताणता अनुशाने तिच्या मनात काय आणि कसे ठरवले आहे हे सांगण्यास सुरुवात केली .. अभी सुद्धा उत्सुक होता हे ऐकण्यासाठी कारण अनुषा तिच्या कॉलेजच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून कॉलेजसाठी प्रोजेक्ट करणार आहे ..इतकेच त्याला माहिती होते . आज पहिल्यांदा अनुषा नेमके काय करायचे आहे तिला .. सांगणार हे ठीक आहे ..! पण, या साठी तिला आपल्या ताईची मदत कशी काय अपेक्षित आहे ? हा प्रश्न त्याला पडला होता . ताईने सर्वांसाठी खाण्याचे पदार्थ बाहेर आणून ठेवीत म्हटले .. अभी आणि अनुषा –आता आपण ..खाता खाता बोलू .. आणि बोलता