लग्नाआधीची गोष्ट (भाग 14)

(17)
  • 8.5k
  • 2
  • 3.5k

लग्नाआधीची गोष्ट (भाग 14) मुंबईला गेल्यावर त्याच्या एका मित्राच्या मदतीने आम्ही एका ठिकाणी रूम घेतली. व तेथे राहू लागलो त्याने घरून येताना काही पैसे पण आणले असल्याने चार महिने आम्हाला काहीच वाटले नाही. पण जसजसे पैसे कमी व्हायला लागले तसतसे आम्ही आता काम शोधावा असा विचार केला. पण माझ कॉलेजचे काही महिने बाकी असल्याने मला माझा रिजल्ट व डॉक्युमेंट न मिळाल्याने काम भेटत नव्हते. मला माझ्या या निर्णयाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे चिडचिड होऊ लागली. आता भांडण दररोज चालूच झाली. एके दिवशी आजारी असल्यामुळे एका दवाखान्यात गेलो असता मला माझी एक मैत्रीण भेटली. संजय गोळ्या आणण्यासाठी केमिस्ट कडे गेला