मायाजाल -- ३

  • 13.8k
  • 9.1k

मायाजाल -- ३ एका डेरेदार वृक्षाखाली थंडगार सावलीतल्या बाकावर इंद्रजीत आणि हर्षद बसले. " हं! बोल जीत! काल तू कोणाकडे गेला होतास? मी आईला विचारलं! तू आमच्या घरी गेला नव्हतास- - आमच्या कॉलनीत दुसरं कोण तुझ्या ओळखीचं आहे?" हर्षदच्या मनातलं कुतूहल त्याने एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांवरून कळत होतं. " मी प्रज्ञाकडे गेलो होतो! काल मी