मंतरलेली काळरात्र (भाग-२)

  • 8.4k
  • 3.8k

(मंतरलेली काळरात्र भाग-२)ही कहाणी आता आता आपण जशीच्या तशी पणजोबाच्या तोंडून ऐकणार आहोत , ज्या रात्री ही घटना घडली ती होती एक मंतरलेली काळरात्र........बाळाला जो पर्यंत माझा आणि तिच्या आईचा चेहरा दिसत नाही तो पर्यंत ते रडत असते .हे मला ठाऊक होते ,म्हणूनच ह्या भयाण रात्री मला माझ्या मनाविरुद्ध गावात जाणे भाग होते , मी एका रिकाम्या गोणीची(पोते) कोपरी केली आणि ती माझ्या डोक्या पासून मागच्या बाजूने कमरेपर्यंत आली जेणे करून मला पावसात मी कमीत कमी भिजवे म्हणून मी ही युक्ती केलती.तसेच एका हातात रिकामे रॉकेल आणण्यासाठी पत्र्याचा डब्बा घेतला.मी जसा छपराला बाहेरून कडी लावून निघालो तसे मला समोर फक्त